ONLY FOR MY BELOVED ONES......
तुला मधाळ हसताना पाहून चंद्रकोरही लाजायची दबक्या पावलांनी ऐकलं की तुझी पैंजणेही वाजायची ईशारेच होते फक्त ईशा-र्यांत जेव्हा गालीचीही लाली तुझ्या खळीमध्ये दिसायची.