Wednesday, January 04, 2023

तुझी आठवण

धुंद गंध आसमंत, मोकळा निशब्द शांत आठवांचा पुर हा, स्थिर कोरडा एकांत स्मरतो आपली जुनी भेट ती कातरवेळी या मनास भ्रांत