Friday, November 18, 2011
Sunday, November 13, 2011
पेरणारे पेरून जातात वेचणारे वेचून जातात
वेचणारे वेचल्यावर भावनांना ठेचून जातात....
Sunday, October 30, 2011
I do my thing and you do yours. I am not in this world to live up to your expectations, and you are not in this world to live up to mine. You are you and I am I, and if by chance we find each other, then it is beautiful. If not, it can't be helped.
Sunday, October 16, 2011
माना तेरी नजर में के तेरा प्यार हम नहीं
कैसे कहे के तेरे तलबगार हम नहीं
खुद को जलाके खाक कर डाला मिटा दिया
लो अब तुम्हारी राह में दिवार हम नहीं
जिसको संवारा था हमने तमन्नाओं के खून से
गुलशन में उस बहार के हकदार हम नहीं
धोका दिया है खुद को मुहब्बत के नाम से
कैसे कहे के तेरे गुनाहागार हम नहीं .....
हे असे का घडते
नकळतच प्रीत जडते
क्षणात मन पराधीन होते
पण जिच्यासाठी मन झुरते
तिचे मन कळताच आपले मन क्षणार्धात तुटते ...
Wednesday, October 05, 2011
ती तारसप्तकातली एक चांदणी
आज मला म्हणाली .....
पाहिलंय रे मी तुला तिच्यासाठी झुरताना .....
ओल्या आभाळाखाली आठवणी पुरताना ......
Sunday, October 02, 2011
डोळ्यांत साठलेले... ते पाणी हळूच येता
मन कासावीस का झाले.......
तुझ्या शब्दांत गोठलेले .... आजवरचे शब्द माझे
आज विरघळून का गेले ......
मुली मुली मुली मुली मुली...
सकाळी ७.५० च्या बसमध्ये मी नेहमी प्रमाणे चढलो.. तिकीट काढल सगळ झाल आणि वरच्या दांडीला लटकलो इकड तिकड बघताना सहज तिच्यावर नजर गेली.. शब्द नाहीत, smile नाही direct काळजाला जाऊन भिडली... तिच्याकडे बघून मग मी एकटा मनाशी हसायचो.. तिला दिसू नये म्हणून ते smile ओठातच ठेवायचो... अस रोज घडता घडता माझ smile तिला दिसलं ओळख नाही पाळख नाही तिन पण आपल्याला smile दिलं.. क्षणात मनाच्या मोराचा झकास पिसारा फुलला.... तीच ते हसू बघून दिल garden garden झाला... दुसऱ्या दिवशी धाडस करून मी तिच्याशी बोललो बोलता बोलता मी चक्क तिच्या प्रेमातच पडलो .. हळू हळू ती रोज माझ्यासाठी जागा धरायला लागली.. मग ती कस तिकीट काढणार? म्हणून तिकीटाची जबाबदारी माझ्यावर आली.. अस होत होत चहा झाला कॉफी झाली.. दोन पिक्चर झाले तिच्या birthdaychi party झाली.. म्हंटल तिला आता आपल्या मनीच गुज सांगाव तिचा होकार येताच तिला आपल्या मिठीत घ्याव .. म्हणून दुसऱ्या दिवशी ग्रीटिंग card नी गुलाबाचं फूल आणलं.. नवीन शर्ट घालून तिच्या शेजारी स्थान ग्रहण केल.. तिला ग्रीटिंग देणार तेवढ्यात तिन हातात पत्रिका ठेवली म्हणाली "२३ ला लग्न आहे कालच engagement झाली " म्हणल च्यायला नेहमी आपलाच का असा पोपट होतो? कुणावर प्रेम केल कि त्याचा नेहमी असा का शेवट होतो? सगळ मनात ठेवून मग तीच अभिनंदन केल आता उद्यापासून नाही म्हणून तीच शेवटच ticket काढलं.. २३ ला आठवणीने तिच्या लग्नाला गेलो तिला आणि तिचा नवऱ्याला दोघांना congrats करून आलो आता मी रोज तसाच बसने जातो एकट्याच ticket काढतो जागा मिळाली तर बसतो नाहीतर दांडीला लटकतो पण कुणीही बघून हसलं तरी मुळीच हसत नाही आणि जागा मिळाली तरीही मुलींजवळ बसत नाही...
Sunday, May 22, 2011
आपणंच आपल्याला
आपणंच आपल्याला लिहिलेली
पत्रं वाचता वाचता
ओले होणारे डोळे पुसून
फडफडू द्यावीत वाऱ्यावर पानं
थोडंसं हसून आपणच आपल्याला
सांगावी कधी तरी एखादी गोष्ट
आपणच गावं आपल्यासाठी
रिमझिमत्या स्वरांचं एखादं गाणं
आपणच जपावेत मनात
वाऱ्यावर झुलणारे गवताचे तुरे
एखादी दुरात धावणारी पायवाट
जपावेत काही नसलेले भास
जिथे आपल्यासाठी फुलं फुलतील
अशी जागा सगळ्यांनाच सापडत नाही
मनाच्या कडेनं लावलेल्या झाडांना
आपणच द्यावेत थोडेसे श्वास.
Saturday, May 21, 2011
प्रेम .....
प्रेम .....
प्रेम सगळेच करतात , सगळ्यांवर करतात मग ते बालवयातले असो , कुमार्वायातले असो वा तरुण्पानातले असो शेवटी प्रेम या शब्दाचा अर्थ वरील तिन्ही पायऱ्यानमध्ये एकच असतो. प्रेम या दोन अक्षरी असूनसुद्धा अडीच अक्षरी समजल्या जाणाऱ्या शब्दासारखा दुसरा कोणताच शब्द नाही.
वास्तवाला विसरून स्वप्नात रंगणं हा प्रत्येकाचा स्वभावाच असतो. रंजक गोष्टीत मन रमत रमत एका वेगळ्या विश्वात घेऊन जातं, कल्पनेच्या पंखान स्वप्नील आकाशात भरारी घेऊ लागतं. अशावेळी सुखाबरोबरच दुःखाचा स्पर्श मनाला होतो.
प्रेम ही एक भावसमाधी आहे. अथांग गहिरी ! प्रेम म्हणजे एक निरंतर विकास ! त्या वाटचालीत माणसाचं मी पण गळून पडतं. अहंचे कंगोरे बोथट होतात. दुसऱ्यासाठी, दुसऱ्याच्या सुखासाठी जगण्यातला निखळ, निरामय आनंद काय असतो हे प्रेमात पडलेली व्यक्तीच अनुभवू शकते.
एखाद्याला त्याच्या गुणदोषांसकट स्वीकारणं म्हणजे प्रेम ! हे स्वीकारणं कुणी लादलेलं नसतं. कोणताही मतलब त्यामागे भासत नाही . प्रेम म्हणजे निष्ठा, गाढ विश्वास ; एक तरल मुग्ध भावना ... ज्याचे अस्तित्व माणसाला सर्वार्थाने संपन्न करत असते.
प्रेमात शांती आहे. स्वतःसाठी असा एक अवकाश आहे. प्रेम हे एक सुख आहे. प्रेम हा एक विश्वास आहे. प्रेम हा एक सहवास आहे, ती व्यक्ती दूर गेली तरी.....
.........तिच्या धुंद आठवणींचा !!!
Wednesday, May 18, 2011
स्पर्श
तो स्पर्श सांग तुजला सांगुन काय गेला
गालावरी तुझ्या का खुलवुन लाज गेला
होता जरा शहारा, वेडा खुला बहाना
ओठांवरी तुझ्या का, चढवुन साज गेला
संगीत शांत केले अंधार गात गेला
बेहोश रम्य राती उधळून श्वास गेला
भिजवुन अंग सारे विझवुन शब्द सारे
रंगात आज तुजला, रंगुन भास गेला...
तो स्पर्श सांग तुजला सांगुन काय गेला
गालावरी तुझ्या का खुलवून लाज गेला..
तो स्पर्श सांग तुजला सांगुन काय गेला
गालावरी तुझ्या का खुलवुन लाज गेला
गालावरी तुझ्या का खुलवुन लाज गेला
होता जरा शहारा, वेडा खुला बहाना
ओठांवरी तुझ्या का, चढवुन साज गेला
संगीत शांत केले अंधार गात गेला
बेहोश रम्य राती उधळून श्वास गेला
भिजवुन अंग सारे विझवुन शब्द सारे
रंगात आज तुजला, रंगुन भास गेला...
तो स्पर्श सांग तुजला सांगुन काय गेला
गालावरी तुझ्या का खुलवून लाज गेला..
तो स्पर्श सांग तुजला सांगुन काय गेला
गालावरी तुझ्या का खुलवुन लाज गेला
स्वप्न
आणि अचानक त्या वेळी
ती राणी तो राजा झाला
भातुकलीच्या खेळामधला
अदभुत उत्कट डाव रंगला
वाटेवरती केव्हा फुलले
हिरवे पिवळे गवत कोवळे
रात्रीवर रात्री अशाच गेल्या
उरले मधले दिवस वेगळे
राजा राणी नुरले आता
दोन जीव अन दोन तराणे
मनामनांच्या मखमालीवर
वेड्यांचे हे स्वप्नं शहाणे
फुलता फुलता फुल बहरले
वाऱ्यावरती गंध पसरले
प्रेम कहाणी राजा राणी
अतिउत्कट गगनाला भिडले
आणि अचानक त्या वेळी
गाभाऱ्यातून वारा भरला
सुगंधदायी पाकळीस त्या
निर्दय निष्ठुर खुडू लागला
राजा राणी गाऊ लागले
विरहव्यथेची गाणी
भातुकलीचा खेळ संपला
उरले अश्रू प्रेमकहाणी
प्रेम केवळ जगाची आशा
असे म्हणुनी काम करावे
सुंदर प्रेमळ जरी शहाणे
वेड्यांनी कि स्वप्नं पाहावे
ज्योत दिव्याची
ज्योत दिव्याची ती आज एकांती पाहता
तो भाव काळजाचा मन जागवून गेला
अस्तित्व हेच माझे आता विरून गेले
हा अंत वेदनेचा सांगून सर्व गेला
एकांत राहिलेला हरवून सर्व वाटा
डोळ्यांत आसवांच्या बुडवून सर्व गेला
आसावल्या क्षणांची ती मिणमिणती ज्योत दिव्याची
आपल्याच रिकाम्या ओंजळी विझवुनी सर्व गेला
एकांत राहिलेला हरवून सर्व वाटा
विरहात मिलनाचा सांगून अर्थ गेला
विझवुनी ती ज्योत दिव्याची
आसावल्या क्षणांचा पक्षी उडून गेला
वजीर
बऱ्याच वर्षानंतर संध्याकाळी
एकदा तुझी आठवण झाली
भूतकाळाच्या गाठोडयातली
आणखी एक घडी उलगडली
तू मला विसरली असशील पण
मी तुला नाही विसरू शकणार
खोलवर रुतलेला काटा आहे तो
सहजासहजी नाही निघणार
आता तू मला नाही ऐकू शकत
पण तरीही मला तुला काही सांगायचंय
केलेल्या चुकांचं जमल्यास
प्रायचित्तही घ्यायचंय
नेहमीच दूर दूर राहत आलीस
तू माझ्यापासून
बुद्धीबलातला पांढरा राजा
जसा काळ्या वजीरापासून
राजा म्हणजे सुख
वजीर म्हणजे दुख
राजा चालतो एकच घर
पण वजीर मात्र ...
आठवण
तुझ्यासाठी तुझ्यापाठी
कुणीतरी झुरतं आहे
गच्च निळ्या मेघांमध्ये
एक आकाश झरतं आहे
मनाचा या डोह होतो
आठवणींनी ओलाचिंब
डोहातल्या पाण्यातही
पुन्हा तुझंच प्रतिबिंब
तुझ्यासाठी तुझ्यापाठी कुणीतरी झुरतं आहे
Friday, May 06, 2011
Thursday, May 05, 2011
My dear love
I thought I would let you know that my love for you is burning very brightly this afternoon. my heart longs to leap at d sound of your voice. my heart longs to be filled with joy by your smile.
Sunday, May 01, 2011
NOTHING LIKE SOMEONE
I hate you!
I hate the way you make me smile. I hate the way you make me laugh. I hate the way you can make me do anything that you want me to and I never say "No". I hate the way you make me cry. I hate the way you make me feel when your around. I hate that you lead me on and then make me look desperate.
I hate that you are the only thing that I think about. I hate that you say I am just a friend. I hate that you touch me and then ignore me. I hate that you tickle my feet and actually make me weak in the knees. I hate the way you let me sleep in your bed but then wont even kiss me.
I hate that you are nothing like someone I would ever be attracted to. I hate that you do not love me.
I actually don't hate any of these things except for the fact that I actually love you.
IN THE AIR
You're in the air, on your way home to me. The thought of you near calms me.
The excitement of our relationship is diminished only by the sadness I feel when I know you are so close, but I can't touch you.
You are so real, but yet seem to be a bit of a hallucination.
Our passion is so vivid, yet so undefined. Our emotions are raw, with heightened sensitivity for both ecstatic elation and great pain.
Those lows are physically and emotionally crippling.
But those highs, WOW, those highs are what poets and songwriters suffer for.
In our conversation last night, you repeated something you have said before "if you leave tomorrow, I will be ever grateful for you coming into my life, if only for a short while. I will be ever changed. I will go forward viewing the world in a different light, an altered man."
Although it saddens me deeply to hear you form the words that may define our end, it also brings me great joy to know that you will hold such a precious memory of us in your heart.
The difficulty with hearing those words is I am so torn. (I know you will be able to relate to this).
I want to live in my fantasy world with you. I want you to tell me you love me, you can't live without me, that you want to hold me and love me forever, until death do us part. This is what I crave from you. I want you to leave your world and come and save me and protect me and love me, forever. And to coin a phrase from Pretty Woman, "I want to save you right back." I want to be everything you have ever dreamed of having in a woman.
Now, the struggle I have is in the knowledge that as perfect as we would be together, our timing and circumstances will never allow us to fulfill this dream.
It was impossible to know that half way through your life, someone so unexpectedly could come inside of your world. Could make you question the very core of your stability. Could force you to finally see the void and loneliness you have been hiding from. Could make you want to force change no matter what the consequence.
It's only with the light of day that each of us realizes, and keeps us from discussing jointly, that our perfectly imperfect love for one another is tainted.
We are now, and will always be, an affair. We are a perfect dream without an ending. For an ending would wake us from this dream.
If I had a wish, it would be to have two lives.
You are my hope, my dream, my love. This I share with you. This I will promise you.
Welcome home, and know that you will be in my thoughts tonight and forever.
Good night.
I FELT AND I HONESTLY WANTED
I've never met anyone like you. There was a spark and I thought your eyes were beautiful. I got home and wrote down how I felt and I honestly wanted to die for making a mistake that affected you.
You are special. You had a huge effect on me. I was crying inside because it was impossible.
WE WERE YOU AND ME
We met when the sun was just going down, and everyone was happy. There must have been over 10,000 people near us, and we were both sleepy and stale and the best part of our brains wasn't fully functioning. Then i walked straight into you and the only thing that functioned right then was my heart.
You were sweet and slim and you had a funny hat on. You put the hat on me when we kissed and i kept dropping it, and it made you laugh. You put your arms round me and everything was good again. You sat on my lap and you made me laugh, and whispered in my ear, and we were just two little sparks. We were nothing big and special and eye catching, we were you and me and it's amazing.
I want to be you and me forever, please don't hate me, its not too late.
MONTHS WITHOUT YOU
Dear love,
I miss you more than you know and you haven't even left yet. Months without you is going to leave me broken. I know that there is so much left to say before you go but there isn't enough time. I don't know if there will ever be enough time for all the words that I need to say. You stole my heart with your laugh. That was all it took. We can't ever be apart, even if it is just for a few months. I say this now, knowing that the next few months will be an eternity but I will be here when you come home. I will always be here. I love you with all that I have and I know you hate letters but this is a time that I think you'll make an exception. I love you, you make me burn with your love, don't ever put out the flames.
I will always love you and I will always be yours.
Always....
I miss you more than you know and you haven't even left yet. Months without you is going to leave me broken. I know that there is so much left to say before you go but there isn't enough time. I don't know if there will ever be enough time for all the words that I need to say. You stole my heart with your laugh. That was all it took. We can't ever be apart, even if it is just for a few months. I say this now, knowing that the next few months will be an eternity but I will be here when you come home. I will always be here. I love you with all that I have and I know you hate letters but this is a time that I think you'll make an exception. I love you, you make me burn with your love, don't ever put out the flames.
I will always love you and I will always be yours.
Always....
mazee shala
kuthlyaahi mandirapeksha mazya aayushyatala maza jivalyacha sthan asel tar te mhanje maza vidyamandir , mazi shala
Thursday, April 28, 2011
one more day of my life....
one more day of my life.....
begun with with a lot of sacrifices. these days payment is the main issue for peoples working in the Konkan Gyanpeeth College of Engineering, karjat. When I was a student over there.....I always wanted to be a part of this institute. I fulfilled my dream. but then also.... I think I am not happy these days and the matter is only "PAYMENT". Five month are passed now. Eagerly waiting for payment.
begun with with a lot of sacrifices. these days payment is the main issue for peoples working in the Konkan Gyanpeeth College of Engineering, karjat. When I was a student over there.....I always wanted to be a part of this institute. I fulfilled my dream. but then also.... I think I am not happy these days and the matter is only "PAYMENT". Five month are passed now. Eagerly waiting for payment.
Wednesday, April 27, 2011
अनामीक
वरवर माझे पटते तरीही
कुठेतरी मी आत खटकतो
अनोळखिसा कुणी चेहरा
मजला आरशातून हटकतो.....
चैतन्याने सळसळणारा
शब्द वीजेचा कसा धरावा
चपळ क्षनांचा रंगीत मासा
सुळकन हातातून निसटतो....
चैतन्याने सळसळणारा
शब्द वीजेचा कसा धरावा
चपळ क्षनांचा रंगीत मासा
सुळकन हातातून निसटतो....
हजार दारे उघडी होती
माझ्यासाठी पसरून बाहू
न कळे कुठल्या विचारात मी
अजून दारोदार भटकतो
नियतीने जखडून टाकली
आभाळाची उमेद माझी
संध्याकाळी पतंग तुटका
तारेवरती खिन्न लटकतो
हताश माझ्या रित्या मनाला
हवाच थोडा विरंगुळाही
कधी कधी मग मी देवाच्या
फोटोवरची धूळ झटकतो
Prayer to Open my Heart
Dear Lord,
Please pray for me, please fill my heart with your holy spirit and let your words come out.
Father God, I am a sinner and unclean and I pray to thank you for your forgiveness through your sacrifice. I pray for continual understanding of my path and what your gift of grace means. I pray to understand your word deeper and to be filled with a heart of gratitude and love. Please continue to tear down my resolve, to tear down my will and to build myself up in you. Please help me to be strong and to accept how this feels both good and bad. Please help me to accept your will in my life with Joy and when I don't accept it please help me to want to want to accept it.
Father God, please help me to think your thoughts, to see what you will me to see. Please help me to see others with a heart of love, to see them through your eyes. Please help me to be willing to be willing, to want to want your will in my life.
In your ever present Holy Name,
Amen
Subscribe to:
Posts (Atom)